• Film-Academy-Course-Modules-Improvisation
 • Film-Academy-Course-Modules-Film-Appreciation
 • Film-Academy-Course-Modules-Dubbing
 • Film-Academy-Course-Modules-Mime
 • Film-Academy-Course-Modules-Fight-Technique
 • Film-Academy-Course-Modules-Lights
 • Film-Academy-Course-Modules-Dance-Fundamentals
 • Film-Academy-Course-Modules-Makeup-Session
 • Film-Academy-Course-Modules-Performance
 • Film-Academy-Course-Modules-Film-Making-Process
 • Katthak Classes Kolhapur
 • Western Dance Classes Kolhapur
 • Western Dance Classes Kolhapur
 • Tablaa Classes Kolhapur
 • Harmonium Classes Kolhapur
 • Drawing Classes Kolhapur
 • Bharatnatyam Classes Kolhapur
 • Bharatnatyam Classes Kolhapur
Bhalji Pedharkar

नाट्य कार्यशाळा


Summer Camp 2016


Abhinav Chitrakala Competetion


वासंतिक शिबिर मे २०१६


10-07-2015 - काना मात्रा वेलांटी देवनागरी सुलेखन कित्याचा प्रकाशन सोहळा

सुंदर व वळणदार अक्षरांसाठीचा सुलेखन मंत्र घरोघरी पोहचवण्यासाठी काना मात्रा वेलांटी देवनागरी सुलेखन कित्याचा प्रकाशन सोहळा आणि सुलेखनकार अच्युत पालव यांच्याशी संवाद व प्रात्यक्षिक ,प्रमुख उपस्थिती :- मा. आमदार राजेश क्षीरसागर


भालजी पेंढारकर सांस्कॄतिक केंद्रात झालेले कार्यक्रम

एप्रिल २०११ ते मार्च २०१२ मधील उपक्रम
उपक्रम दिनांक उपक्रम
२० एप्रिल ते १० मे २०११ वासंतिक शिबीर २०११
१० जुलै २०११ रंगसंवाद नाटक - महापूर सा. कर्ते. भालजी पेंढारकर सांस्कॄतिक केंद्र.
२३ जुलै २०११ रंगसंवाद काव्यवाचन - गर्भरेशमी. सा. कर्त्या. सौ. उषा परब
१४ ऑगस्ट २०११ रंगसंवाद काव्यवाचन - यक्षाच विरहगीत सा. कर्ते श्री. प्रसाद घाणेकर आणि डॉ. विद्याधर करंदीकर
५ नोव्हें २०११ रंगसंवाद लघुपट - ग्लोरी ऑफ दिग्द. श्री इंडियन थिएटर दिग्द. श्री विजय कुलकर्णी
१३ नोव्हें २०११ रंगसंवाद लोककला - रंग बतावणीचे सा. कर्ते. भालजी पेंढारकर सांस्कॄतिक केंद्र.
२७ नोव्हें २०११ रंगसंवाद व्याख्यान - बालगंधर्व सिनेमा माणूस आणि कादंबरी व्याख्याते श्री. अभिराम भडकमकर
६ डिसें २०११
२६ नोव्हें. भालजी पेंढारकर पुण्यतिथी दिनानिमित्य)
एकपात्री - अभिनय स्पर्धा,
बक्षिसे लहान गट
(१) १०००(२) ७००(३) ५००
मोठा गट
(१) २००० (२) १५०० (३)१०००
२१जाने २०१२ रंगसंवाद एकांकिका - गेला शाम्या कुणीकडे सा. कर्ते शिवाजी विद्यापीठ
११ फेब्रु २०१२ रंगसंवाद दिवाकरांच्या नाट्यछटा सा. कर्ते फिल्म अँड थिएटर अॅकेडमी
सप्टें २०११ - फेब्रु २०१२
६ महीने
फिल्म अँड थिएटर अॅकेडमी ६

एप्रिल २०१० ते मार्च २०११ मधील उपक्रम
उपक्रम दिनांक उपक्रम
२० एप्रिल ते १० मे २०१० वासंतिक शिबीर २०१०
११ जुलै २०१० काव्यवाचन स्पर्धा
२० नोव्हें ते २४ नोव्हे २०१० स्र्किप्ट टू स्क्रिन कार्यशाळा
२६ नोव्हेंबर२०१० पुरस्कार (रोख रक्कम रु १०००/- व ट्राफी)्()
२६ नोव्हेंबर २०१० तांबडी माती (चित्रपट प्रदर्शन)
२८ नोव्हेंबर २०१० एकपात्री अभिनय स्पर्धा
२६ जानेवारी २०११ दिव्य एकांकिकेचे स्पध्रेत सादरीकरण बेंगलोर येथे.
  साधी माणसं(चित्रपट प्रदर्शन)
२ फेब्रुवारी २०११ दिव्य एकांकिकेचे स्पध्रेत सादरीकरण इचलकरंजी येथे.
४ फेब्रुवारी २०११ दिव्य एकांकिकेचे स्पध्रेत सादरीकरण बेळगांव येथे.
११ फेब्रुवारी २०११ छ शिवाजी महाराज (चित्रपट प्रदर्शन)
२ मार्च २०११ रंगसंवाद अंतर्गत एकांकिका महोत्सव
२५ ते २७ मार्च २०११ स्व. पंत जांभळीकर यांच्या चित्राचे
२६ मार्च २०११ घरची राणी (चित्रपट प्रदर्शन)
३१ मार्च २०११ रंगसंवाद अंतर्गत
  *अंधायुग - हिंदी नाटक प्रस्तावना
  * आळशी अत्तरवाल्याची गोष्ट - एकपात्री नाटक सादरीकरण

पुरस्कार

 • छ्त्रपती शिवाजी महाराजांचे चरित्रकार इतिहास संशोधक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भालजी पेंढारकर पुरस्कार प्रदान.
 • चित्रपट क्षेत्रातील दीर्घकालीन सेवेबद्द्ल श्री. दत्ताराम भाट्वडेकर यांना भालजी पेंढारकर पुरस्कार प्रदान.

आदर्श गुणी विधार्थी गौरव:

 • चित्रतपस्वी पुरस्कार भालजी पेंढारकर यांचा प्रायव्हेट हायस्कुल, कोल्हापुर, विध्यापीठ हायस्कुल, कोल्हापुर व पन्हाळा विध्यामंदीर, पन्हाळा या शाळा व संस्थांशी निकटचा संबंध होता. त्यानिमित्त या शाळेतील विध्यार्थी निवड करुन दरवर्षी आर्द्श गुणी विधार्थी गौरव करण्यात येतो.

प्रशिक्षण उपक्रम:

 • मुक्तछंद बालकला संस्कार वर्गः ललितकला माध्यामाद्वारा व्यक्तिमत्व साधण्यासाठी वय वर्षे ६ ते १४ वयोगटातील मुलांसाठी दर शनिवार, रविवार व सुट्टीतील वर्ग घेण्यात येतात.
 • मे महिन्याच्या सुटीत वासंतिक कला शिबिर घेण्यात आले. तसेच बालकलावंतांसाठी निसर्गचित्र कार्यशाळेचे आयोजन केले.
 • हषिकेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखालील आवाज जोपासना (Voice Culture) कार्यशाळा घेण्यात आली.
 • नवोदितांसाठी कवी-संगीतकार सुधीर मोघे यांचे मार्गदर्शनाखाली 'गीत-संगीत' कार्यशाळा घेण्यात आली.
 • संगीततज्ञ राम जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली नाट्यगीत कार्यशाळा घेण्यात आली.
 • चित्रपट समीक्षक श्री. अशोक राणे यांचे मार्गदर्शनाखाली चित्रपट रसग्रह्ण कार्यशाळा घेण्यात आली.
 • पालकांसाठी 'पालकत्व समजून घ्या' कार्यशाळा घेण्यात आली.

रंगभुमीः

 • मुक्तछंद्च्या विध्यार्थाचे 'गाणारा बुलबुल' या बालनाट्याचे महाराष्ट्र राज्य बालनाट्यस्पर्धेत पुणे व नंतर कोल्हापुर येथे प्रयोग.
 • 'ये रे ये रे पावसा' एकांकिकेचे बेंगलोर, सातारा, इचलकरंजी, कोल्हापुर येथे प्रयोग.

स्पर्धाः

 • चित्रतपस्वी भालजी पेंढारकर स्मृतीदिनानिमित्त भालजी पेंढारकर यांच्या चित्रपटातील गीतांचा शालेय व खुला गय गीतगायन स्पर्धाः

समारंभः

 • सांस्कॄतिक केंद्राच्या अध्यक्षा श्रीमती सुलोचना यांचा ७५ वा वाढदिवस समारंभ कोल्हापुरचे महापौरांचे हस्ते साजरा केला. याचवेळी कोल्हापुर महानगरपालिकेने 'कोल्हापुर भूषण' पुरस्कार देऊन श्रीमती सुलोचना यांचा सन्मान केला.
 • महाराष्ट्र साहित्य संस्कॄती मंडळाचे अध्यक्ष व जेष्ठ साहित्यिक प्रा. रा. रं. बोराडे यांची प्रकट चर्चा.
 • कवी सुरेश सोनाळकर यांचे काव्य वाचन.
 • फादर फ्रान्सिस दिब्रीटो यांचे 'सुखाचा शोध' या विषयावर पालकांसाठी व्याख्यान.
 • कोल्हापुर चित्रनगरीकडुन १०२ जुन्या दुर्मिळ चित्रपट चित्रदॄश्य (Still) केद्रांस भेट.
 • कै. भाई भगत यांचे स्मरणार्थ ११०० पुस्तकांची केंद्राच्या गंथालयास श्रीमती कुंदा यांचेकडुन भेट.
 • कै. मा. शं. देवधर यांचे स्मरणार्थ श्रीमती विजया देवधराकडुन २०० पुस्तकांची भेट.
 • सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट म्ह्णुन श्वास या मराठी चित्रपटास राष्ट्र्पती सुव्रर्णकमळ मिळाल्याबद्द्ल निर्माता, दिग्दर्शक, कलाकार तंत्रज्ञ यांचा कौतुक सोह्ळयात सहभाग.
 • ३ मे- भालजी पेंढारकर जयंतीनिमित्त भालजी पेंढारकरांचे चित्रपट प्रदर्शन.