• Film-Academy-Course-Modules-Improvisation
 • Film-Academy-Course-Modules-Film-Appreciation
 • Film-Academy-Course-Modules-Dubbing
 • Film-Academy-Course-Modules-Mime
 • Film-Academy-Course-Modules-Fight-Technique
 • Film-Academy-Course-Modules-Lights
 • Film-Academy-Course-Modules-Dance-Fundamentals
 • Film-Academy-Course-Modules-Makeup-Session
 • Film-Academy-Course-Modules-Performance
 • Film-Academy-Course-Modules-Film-Making-Process
 • Katthak Classes Kolhapur
 • Western Dance Classes Kolhapur
 • Western Dance Classes Kolhapur
 • Tablaa Classes Kolhapur
 • Harmonium Classes Kolhapur
 • Drawing Classes Kolhapur
 • Bharatnatyam Classes Kolhapur
 • Bharatnatyam Classes Kolhapur
Bhalji Pedharkar

Bhalji Pendharkar Film & Theatre Academy

कोल्हापुर...... भारतीय चित्रपटसष्टीच्या इतिहासा्ची सोनेरी पहाट ! चित्रपटसृष्टी्ची मुहुर्तमेढ याच कलानगरीत खर्‍या अर्थाने रोवली गेली. कलामहर्षी बाबुराव पेंटर, व्ही. शांताराम, मा. विनायक, बाबुराव पेंढारकर आणि भालजी पेंढारकर आदींनी आपल्या अजरामर कलाकॄतींनी सिनेसृष्टी्चा सुवर्णकाळ रसिकांसमोर ठेबला, आणि कोल्हापुर हे चित्रपटसृष्टी्चं 'स्कुल' बनलं.

याच स्कुलची ही परंपरा पुढे चालवली आणि ज्यांनी आपल्या स्कुल मधुन हजारो शिष्य निर्माण केले त्या पेंढारकरांच्या ध्यासाचा प्रवास पुढे चालु ठेवावा या हेतुने भालजी पेंढारकर सांस्कॄतिक केंद्र सुरु करीत आहे. 'फिल्म अँड थिएटर अॅकेडमी'. हा चित्रपट नाट्य निर्मितीच्या अनुषंगाने केला जाणारा प्रात्यक्षिकांसहीत एक सहज सोपा प्रयोगात्मक अभ्यासक्रम.

आज २१ व्या शतकात चित्रपट हा सामान्य माणसाच्या करमणुकीचे प्रमुख साधन बनला आहे. अनेक नवीन तांत्रिक शोधामुळे चित्रपट परिपुर्ण होत आहेत. सध्या चित्रपटसृष्टी् देशाचा एक मोठा उध्योग झालेला आहे. कोल्हापुर पासुन सुरवात झालेल्या या चित्रनगरीचा विस्तार पुन्हा एकदा येथे भरभराटीस यावे आणि नव्या दमाचे कलाकार आणि तंत्रज्ञ पुन्हा निर्माण होऊन भारतीय चित्रपटसृष्टीवर या कलानगरीची मोहर पुन्हा एकवार उमटावी.....

चित्रपट व नाट्य प्रशिक्षण अभ्यासक्रम

 • अभिनय
 • दिग्दर्शन
 • कथा, पटकथा, संवाद
 • नेपथ्य
 • नॄत्य
 • फाईट टेक्निक
 • कॅमेरा टेक्निक
 • नाट्य निर्मिती प्रक्रिया
 • चित्रपट निर्मिती प्रक्रिया
 • पोर्टफोलिओ
 • स्टुडीओ आणि लोकेशन व्हिजिट

कालावधी - ८ महिने

पात्रता १० वी पास

दर शनिवारी आणि रविवारी १० ते ६ वाजेपर्यंत

Bhalji Pendharkar Film & Theatre Academy Intro Video