• Film-Academy-Course-Modules-Improvisation
 • Film-Academy-Course-Modules-Film-Appreciation
 • Film-Academy-Course-Modules-Dubbing
 • Film-Academy-Course-Modules-Mime
 • Film-Academy-Course-Modules-Fight-Technique
 • Film-Academy-Course-Modules-Lights
 • Film-Academy-Course-Modules-Dance-Fundamentals
 • Film-Academy-Course-Modules-Makeup-Session
 • Film-Academy-Course-Modules-Performance
 • Film-Academy-Course-Modules-Film-Making-Process
 • Katthak Classes Kolhapur
 • Western Dance Classes Kolhapur
 • Western Dance Classes Kolhapur
 • Tablaa Classes Kolhapur
 • Harmonium Classes Kolhapur
 • Drawing Classes Kolhapur
 • Bharatnatyam Classes Kolhapur
 • Bharatnatyam Classes Kolhapur
Bhalji Pedharkar

Bhalji Pendharkar Movies List

चित्रपटाची सालवार सुची

मुकपट
सती का शाप (मुकपट) १९२३
पृथ्वी वल्लभ (The Lord of Love and Power) (मुकपट) १९२४
बाजीराव मस्तानी (मुकपट) १९२५
वंदे मातरम्‌ (मुकपट) १९२६
राजह्रुद्य (Heart of a King) (मुकपट) १९२९
रानी साहेबा (My Queen) (मुकपट) १९३०
राणी रुपमती (Love Immortal) (मुकपट) १९३१
जुलुम (Stolen Bride) (मुकपट) १९३१
बोलपट
श्याम सुंदर (मराठी, हिंदी, बंगाली) १९३२
सैरंध्री (मराठी, हिंदी) १९३३
आकाशवाणी (मराठी, हिंदी) १९३४
पार्थकुमार (मराठी, हिंदी) १९३४
कालियामर्दन/ मुरलीवाला (मराठी, हिंदी) १९३५
सावित्री (मराठी) १९३६
रुक्मिणी कल्याणम्‌ (तमिळ) १९३६
कान्होपात्रा (मराठी) १९३७
स्वराज्यसीमेवर (Frontiers of Freedom) (मराठी) १९३७
राजा गोपीचंद (मराठी, हिंदी) १९३८
नेताजी पालकर अर्थात शिवाजीचा उजवा हात (मराठी) १९३९
गोरखनाथ / अलख निरंजन (मराठी, हिंदी) १९४०
थोरातांची कमळा (मराठी) १९४१
सुनबाई अर्थात नवे-जुने (मराठी) १९४२
भक्त दामाजी (मराठी) १९४२
बहिर्जी नाईक (मराठी) १९४३
महारथी कर्ण (हिंदी) १९४४
स्वर्णभुमी (हिंदी) १९४४
वाल्मिकी (हिंदी) १९४६
जीना सीखो (हिंदी) १९४६
सासुरवास (मराठी) १९४६
जय भवानी (मराठी) १९४७
मीठ भाकर (मराठी) १९४९
शिलंगणाचे सोने (मराठी) १९४९
मी दारु सोडली (मराठी) १९५०
शिवा रामोशी (मराठी) १९५१
स्वराज्याचा शिलेदार (मराठी) १९५१
छ्त्रपती शिवाजी (मराठी, हिंदी) १९५२
मायबहीणी (मराठी) १९५२
माझी जमीन (मराठी) १९५३
कांचनगंगा (मराठी) १९५४
महाराणी येसुबाई (मराठी) १९५४
येरे माझ्या मागल्या (मराठी) १९५५
गाठ पडली ठका ठका (मराठी) १९५६
पावनखिंड (मराठी) १९५६
नायकिणीचा सज्जा (मराठी) १९५७
आकाशगंगा (मराठी) १९५९
मोहित्याची मंजुळा (मराठी) १९६३
थोरातांची कमळा (मराठी) १९६३
मराठा तितुका मेळवावा अर्थात बाल शिवाजी (मराठी) १९६४
साधी माणसं (मराठी) १९६५
घरची राणी (मराठी) १९६८
तांबडी माती (मराठी) १९६९
सख्या सजना (मराठी) १९७२
प्रीत तुझी माझी (मराठी) १९७५
बाल शिवाजी (मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली) १९८१
गनिमी कावा (मराठी) १९८१
शाब्बास सूनबाई (मराठी) १९८६

भालजी पेंढारकर यांचा सहभाग असलेले पारितोषिक विजेते चित्रपट

1.थोरातांची कमळा (१९६३)  सुरेल चित्र
महाराष्ट्र शासनाची तीन पारितोषिके

 • उत्कृष्ट चित्रपट, तॄतीय क्रमांक
 • उत्कृष्ट दिग्दर्शन, तॄतीय क्रमांक (माधव शिंदे)
 • उत्कृष्ट चरित्र-अभिनेत्री (इंदिरा चिटणीस)
  (चित्रपटाचे कथा, पटकथा, संवादलेखन भालजी पेंढारकरांचे होते)

2.साधी माणसं(१९६५)   गायत्री चित्र
केंद्र सरकारचे पारितोषिक
उत्कृष्ट मराठी चित्रपट, राष्ट्रपती रौप्य पदक
महाराष्ट्र शासनाची नऊ पारितोषिके

 • सर्वोत्कृष्ट चित्रपट
 • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (भालजी पेंढारकर)
 • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (जयश्री गडकर)
 • उत्कृष्ट पटकथा (भालजी पेंढारकर)
 • उत्कृष्ट संवाद (भालजी पेंढारकर)
 • उत्कृष्ट संगीत दिग्दर्शन (आनंदघन)
 • उत्कृष्ट पार्श्वगायिका (लता मंगेशकर)
 • उत्कृष्ट कला दिग्दर्शक (सदाशिव गायकवाड)
 • उत्कृष्ट छायाचित्रकार (अरविंद लाड)

3.घरची राणी (१९६८)   गौरव चित्र
महाराष्ट्र शासनाची दोन पारितोषिके

 • सर्वोत्कृष्ट चित्रपट
 • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (राजदत्त)
  (चित्रपटाचे कथा, पटकथा, संवादलेखन भालजी पेंढारकरांचे होते)

4. तांबडी माती (१९६९) गायत्री चित्र
केंद्र सरकारचे, उत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून रौप्य पदक
महाराष्ट्र शासनाची तीन पारितोषिके

 • विशेष अभिनेता (मधु भोसले)
 • उत्कृष्ट कथा (भालजी पेंढारकर)

5. बाल शिवाजी (१९८१)    चिल्दऍ फिल्म सोसायटी
आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक नवयुवा चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे दुसर्‍या क्रमांकाचे पारितोषिक, तसेच सर्वोत्कृष्ट बालनट हा सन्मान आनंद जोशी यांना देण्यात आला.
(चित्रपटांचे कथा, संवाद, गीत लेखन भालजी पेंढारकरांनी केले होते)

6.शब्बास सूनबाई(१९८६) सोहम चित्र
महाराष्ट्र शासनाची एक पारितोषिके
उत्कृष्ट ध्वनिमुद्रक (रामनाथ जठार)
(चित्रपटाची कथा, संवाद, गीत रचना भालजी पेंढारकरांनी केली होती. चित्रपटाचे निर्माते ते होते.)

भालजी पेंढारकर यांना मिळालेले पुरस्कार

 • चित्रभूषण पुरस्कार : १९९१
 • जीवन गौरव पुरस्कार :१९९१
 • दादासाहेब फाळके पुरस्कार : १९९२
 • ग. दि. मा. पुरस्कार :१९९४
१९२३-१९८६ सालांतील भालजींचे भाषावार चित्रपट
मुकपट  
बोलपट    
मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली (चार भाषांत)
मराठी, हिंदी, बंगाली (तीन भाषांत)
मराठी, हिंदी (दोन भाषांत)
हिंदी  
तमिळ  
मराठी   ३४
एकूण   ५६